मायाक्का प्रतिष्ठानचे सदस्य , सदैव सामाजिक उपक्रमात प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करणारे मा.योगेश लवटे यांच्या शुभहस्ते आजची मायाक्का प्रतिष्ठान संपर्क कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली .
यावेळी राजमाता पीपल्स अर्बन बँकचे चेअरमन मा.तायाप्पा माने , मायाक्का प्रतिष्ठान चे अध्यक्ष काशिलिंग गावड़े , जय मल्हार अहिल्यादेवी गणेश उत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष शरद गावड़े , भिमराव मागाडे , गणेश शिंगाडे , अतुल बंडार , भिमराव नायकुडे उपस्थित होते .
त्याच बरोबर मायाक्का प्रतिष्ठानचे आधारस्तंभ , धनगर समाज सेवा मंडळाचे संचालक मा . ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या शुभहस्ते आज सायंकाळची मायाक्का प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयातील श्रीची आरती करण्यात आली . यावेळी मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलींग गावडे , देविदास गावडे , दिलीप जानकर , दादा गाडेकर , दिपक जानकर , अमोल गावडे , प्रविण गावडे , अतुल बंडार , भिमराव नायकुडे , सुनिल गावडे उपस्थित होते .
0 Comments