एकात्मक बाल विकास सेवा योजना यांच्या अंतर्गत शाळा क्रमांक 2 साठे नगर सांगोला ज्या ठिकाणी दिनांक 4/ 9 /2021 विशेष c b e कार्यक्रम..
कुपोषण कमी वजनाची बालके यांच्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला सौ.जयश्री विनोद रणदिवे कृषी खात्यात लिपिक या पदावर निवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आरपीआय मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष श्री दामोदर भीमराव साठे लहुजी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री विनोद पोपट रणदिवे सांगोला नगरपरिषद नगरसेविका सौ. सुनिता अनिल खडतरे अध्यक्ष सौ. जयश्री रणदिवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच अंगणवाडी सेविका राजश्री दौंडे ,संगिता पाखरे ,नुतन काशिद, संगिता माळगे, सुरेखा गावडे, कल्पना राऊत व मदतनीस वनिता रणदिवे ,करिश्मा शेख प्रियंका ,बनसोडे, सुवर्णा गावडे व सर्व बालक पालक यांचा उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला व सर्वांना केळी डिंकाचे लाडू हा खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा सांगता झाला.
0 Comments