गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना अर्ज सुरू या शेतकऱ्यांना मिळणार लाभ तारीख संपत आली
गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना अर्ज सुरू या शेतकऱ्यांना मिळणार लाभ तारीख संपत आली महाराष्ट्र सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की , केंद्र सरकार पुरस्कृत मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत मार्फत शेत रस्ता ( रक्कम रु .25 लक्ष / - ) आणि गोठा बांधणी करिता ( रक्कम रु .70000 / - ) अनुदान देण्यात येणार आहे .
तरी इच्छुक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आप - आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन मागणी अर्ज ( लेबर बजेट साठी ) तात्काळ दाखल करावे काही अडचण आल्यास आमच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा .. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1800223839 किंवा आयुक्त रोजगार हमी योजना विभाग महाराष्ट्र राज्य नागपूर फोन 07122555501 . प्रत्येक शेतकऱ्याला हवीहवीशी असणारी योजना म्हणजे गाई साठी गोठा बांधणे बांधणे यासाठी या योजनेच्या अनुदानासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा या ठिकाणी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत अशा प्रकार प्रकारे मनरेगा आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले आहे याच्या मध्ये गाय गोठ्या साठी 70 हजार रुपये अनुदान आणि शेत रस्ता या योजनेसाठी 25 लाख रुपये अनुदान असे दिले जाणार आहे .
आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत ते अर्ज पंचायत समितीला सादर केले जातात आणि पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना मंजुरी दिली जाते याचप्रमाणे जर काही अडचणी आल्यास त्यासाठी तुम्हाला टोल फ्री क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही .
0 Comments