मा . जि . प . अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आज लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
सांगोला / प्रतिनिधी : माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा आज सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती सरपंच विमलताई झवले व उपसरपंच किरण झाडबकेयांनी दिले आहे .सदर मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन आम . शहाजीबापू पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा . आम . दिपकआबा साळुखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांच्या शुभ हस्ते होणार आहे . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या स्वातीताई कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विमलताई इंगवले ,पंचायत समिती सदस्या सरिता साळुखे , उपसरपंच किरण झाडबुके , ग्रामविकास अधिकारी मधुकर बनसोडे , तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुणभाऊ शेंडे , चेअरमन संभाजीराव शेंडे पतसंस्था मेडशिंगी ,
मा . सरपंच संजय ( नाना ) रुपनर , महिला सुत गिरणीच्या व्हा . चेअरमन कल्पनाताई शिंगाडे , सूर्योदय परिवाराचे संस्थापक अनिलभाऊ झंगवले , मा . सरपंच रामलिंग झाडबुके ,सिद्धनाथ दूध उत्पादक संस्था मेडशिंगीचे चेअरमन सुभाषआबा इंगवले , माजी सरपंच सुरेशभाऊ झंगवले , माजी सरपंच विजय इंगवले , पोलिस पाटील संतोष इंगवले , | संभाजीराव शेंडे पतसंस्था व्हा . चेअरमन शंकरबापू लवटे , मा . तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर कसबे गुरुजी , जेष्ठ नेते सुभाष केशवराव राऊत , तसेच ग्रामपंचायत सदस्य अतुल कसबे , श्रीमती फुलाबाई वसेकर , उज्वलाताई सोनलकर ,
बाळासाहेब लेंडवे , उमा इंगवले ,मुक्ताबाई बुरले , सिद्धेश्वर आलदर , अमर गोडसे ( सर ) , सारिका लवटे , मंजुळा घोडके , व आरोग्य सेविका : शमा सावंत , सुखदेव कोळी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . मेडशिंगी व परिसरातील नागरिकांना शासनाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात या दृष्टीने नागरिकांच्या मागणीनुसार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा आज संपन्न होणार आहे . शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सदर उदघाटन प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच , उपसरपंच व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
0 Comments