google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 १५ % निधीतून चांडोलेवस्ती येथे केलेल्या विविध कामांचे नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न !

Breaking News

१५ % निधीतून चांडोलेवस्ती येथे केलेल्या विविध कामांचे नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न !

 १५ % निधीतून चांडोलेवस्ती येथे केलेल्या विविध कामांचे नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न !


सांगोला / प्रतिनिधी प्रभाग क्र . 6 चांडोलेवस्ती याठिकाणी नगराध्यक्षा यांच्या 15 % निधीतून पेव्हिंग ब्लॉक रस्ता तसेच बळीराम चांडोले घर याठिकाणी नगराध्यक्षा यांच्या 15 % निधीमधून 7 लाईटचे पोल उभे करण्यात आले . त्याचबरोबर उमेश चांडोले यांनी स्वखर्चातून क्रिकेट प्रैक्टिससाठी पीच तयार केले असून आज यासर्व कामांचे उदघाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ . राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आले . 


यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर , बांधकाम सभापती अप्सराताई ठोकळे , गटनेते नगरसेवक आनंदा माने , नगरसेवक गजानन बनकर , नगरसेविका सौ . रंजनताई बनसोडे , युवा नेते मधुकर बनसोडे , तसेच उमेश चांडोले , प्रभाकर सरगर , काशीलिंग सरगर , सिद्धेश्वर शेंबडे , नंदकुमार मेटकरी , सागर चांडोले , नानासाहेब शेंबडे , संतोष मेटकरी , नागेश इंगोले , शिवाजी गुसाळे , गोरख मेटकरी , चंद्रकांत चांडोले साहेब , नितीन पवार सर , नागेश चांडोले , उत्तम गुसाळे , नागेश चांडोले , जोतिबा धोकटे सर , अरविंद चांडोले , सोपान घाडगे , यशोदिप चांडोले आदी नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments