हातीद येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत केला प्रवेश !
सांगोला / प्रतिनिधी : हातीद ता.सांगोला येथील कार्यकर्त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात भाजप पक्ष , संघटना मजबूत करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला
सांगोला तालुक्यातील प्रत्येक घराघरात भाजपचे विचार पोहोचवणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून चेतनसिंह केदार - सावंत यांनी पदभार घेतल्यानंतर सांगोला तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे .. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बूथ प्रमुख , शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत हातीद ता.सांगोला येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे . , , ,
भाजपचे जिल्हा सहप्रभारी के के पाटील तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या उपस्थितीत हातीद येथील विक्रम घाडगे संजय केदार , राहुल मंडले , विजय घाडगे , महेश घाडगे , संग्राम घाडगे , संजय जाधव , साजन कांबळे , समाधान भडगे , भाऊसाहेब घाडगे , अनिकेत मंडले , जाकीर शेख जाफर शेख , बाळकृष्ण नलवडे , समाधान नलवडे , दत्तात्रय घाडगे , सतीश घाडगे रोहित घाडगे , मोहन शिर्के , आबासो केद्र , निलेश घाडगे , रुपेश घाडगे , सचिन घाडगे प्रमोद घाडगे , वैभव घाडगे , विशाल घाडगे , संदीप घाङगे , अविनाश घाडगे , अर्जुन , घाडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .
0 Comments