मा.जिल्हाधिकारीसो यांच्या निर्देशानुसार सांगोला शहरात उद्या सोमवार,दिनांक 23/08/2021 सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेश होईपर्यंत खालील प्रमाणे विविध आस्थापना सुरू राहतील
1)अत्यावश्यक सेवा / वस्तूशी संबंधित असणारी दुकाने/आस्थापना सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
2) बिगर अत्यावश्यक सेवा / वस्तूकशी संबंधित असणारी दुकाने/आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी
4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
म्हणजेच अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णतः बंद राहतील
3)हॉटेल/रेस्टॉवरंट हे त्यां्च्या एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने "सोमवार ते शुक्रवार" दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. दुपारी 4 नंतर केवळ पार्सल सेवा/घरपोच सेवा चालू राहतील.
शनिवार व रविवारी हॉटेल/रेस्टॉरंट येथे केवळ पार्सल सेवा/घरपोच सेवा चालू राहील म्हणजेच या दोन दिवशी हॉटेल मध्ये बसवून गिऱ्हाईक करता येणार नाही.
4)सुट दिलेली कार्यालये वगळून इतर खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
5)जीम/सलून/ब्युटी पार्लर , केंद्र / स्पा/ वेलनेस सेंटर एअर कंडीशन न वापरता अपॉईंटमेंट घेउनच दुपारी 4.00 वाजेपर्यंत एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू राहतील.
शनिवार,रविवारी या आस्थापना पूर्णपणे बंद राहतील
6)विवाह सोहळ्यासाठी एकुण 50 व्य्क्तींच्या मर्यादेत परवानगी राहील.
7)अंत्य विधींसाठी 20 व्य्क्तींची परवानगी राहील.
8) सार्वजनिक ठिकाणे / उघडी मैदाने / चालणे / सायकलींग हे दररोज सकाळी 5.00 पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत* चालु राहतील.
9) खेळ फक्त ऑटडोअर साठी दररोज सकाळी 5.00 पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत चालु राहतील.
10) सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल व सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू असेल.
कैलास केंद्रे मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद
0 Comments