google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार अॅट्रॉसिटी व पोक्सो कायद्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Breaking News

अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार अॅट्रॉसिटी व पोक्सो कायद्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

 अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार अॅट्रॉसिटी व पोक्सो कायद्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल


अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार अॅट्रॉसिटी व पोक्सो कायद्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल येवती ता.तुळजापूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील दोघांनी अत्याचर केला.पिडीतेच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली.ही घटना ता .२६ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली . येवती येथील अल्पवयीन मुलगी सायंकाळी साडे सातच्या सुमारास मैत्रीनीचे पुस्तके देण्यासाठी गेली होती.परत येत असताना अनुराग ढोले , व प्रशांत पालवे यांनी दुचाकी वरुन तोंड दाबून गावातील शाळेतील भात शिजवीण्या खोलीत दोघांनी अत्याचर केला . याबाबत पिडीतेच्या कुटुंबातील आई वडील विचारणा करण्यासाठी गेले आसता सिद्राम पालवे , अविनाश पालवे , प्रशांत पालवे , व सावित्री पालवे ह्यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली . याबाबत पिडीत मुलीच्या आईने नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पाचजणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . याचाआधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी याबाबत पिडीत मुलीच्या आईने नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पाचजणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . याचाआधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments