Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन


अण्णाभाऊ साठे नगर येथे  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृती भवन मध्ये दि.१८/०७/२०२१ रोजी रवीवारी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सांगोला साठे नगरमधील सर्व बांधवांनी व तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे

संयोजक- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मंडळ .साठे नगर. सांगोला. तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

ठिकाण- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन साठे नगर सांगोला

Post a Comment

0 Comments