google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एखतपूर गावचे सुपुत्र मा.डॉ.सचिन नवले यांची दक्षिण कोरिया येथे शास्त्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल RPI (आठवले) युवक आघाडी एखतपूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Breaking News

एखतपूर गावचे सुपुत्र मा.डॉ.सचिन नवले यांची दक्षिण कोरिया येथे शास्त्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल RPI (आठवले) युवक आघाडी एखतपूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 एखतपूर गावचे सुपुत्र मा.डॉ.सचिन नवले यांची दक्षिण कोरिया येथे शास्त्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल RPI (आठवले) युवक आघाडी एखतपूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

  यावेळी यु.आ.सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.रामस्वरूप (बापूसाहेब) बनसोडे,सां.ता.अध्यक्ष मा.खंडू (तात्या) सातपूते,यु.शहरध्यक्ष मा.प्रवीण भोरकडे,ग्रा.पं.सदस्य.मा.अशोक नवले,पोलीस पाटील,मा.सतपाल चव्हाण,ग्रा.पं.सदस्य.मा.सुरेश नवले,यु.जिल्हाउपाध्यक्ष.मा. शंकर (तात्या) फाळके,यु.ता.संपर्कप्रमुख.मा. सोनू (दादा) पाटोळे,यु.शाखा मार्गदर्शक.मा.सचिन (दादा) नलवडे,युवा नेते मा.आबा चव्हाण,यु.शाखाध्यक्ष मा.निलेश झोडगे,व सर्व कार्यकरते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments