वाहिनीवरच पडली दिराची वाईट नजर
नगर शहरातील घटना नुकतेच नगर शहरातील एका उपनगरामध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दीराने अत्याचार केला .
तर पतीने ही वारंवार अनैसर्गिक संभोग केला असल्याची फिर्याद पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे .पोलिसांनी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तीचा पती व दिराविरोधात अत्याचार , अनैसर्गिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे . जानेवारी 2021 पासून हा प्रकार सुरू असल्याचे पिडीताचे म्हणणे आहे . नगर शहरातील एका उपनगरात आपल्या पतीसह पिडीत महिला राहते .त्या महिलेच्या इच्छेविरोधात पतीने तिचा वारंवार अनैर्गिक संभोग केला . तसेच दिराने ही अत्याचार केला असल्याचे पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे . या प्रकरणी पोलिसांनी दोघां भावाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे .


0 Comments