google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अल्पवयीन मुलीवर आईपण लादणाऱ्या नराधमास अटक

Breaking News

अल्पवयीन मुलीवर आईपण लादणाऱ्या नराधमास अटक

 अल्पवयीन मुलीवर आईपण लादणाऱ्या नराधमास अटक  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , पंढरपूर शहरातील १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ७ महिन्यापूर्वी ते १२ जून २०१ ९ रोजी अत्याचार करून , तिच्यावर ..पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,


 पंढरपूर शहरातील १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ७ महिन्यापूर्वी ते १२ जून २०१ ९ रोजी अत्याचार करून , तिच्यावर आईपण लादले . या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३७६ , ३७६ ( २ ) , ( आय ) ( जे ) बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ९ प्रमाणे गुन्हा नोंदला होता .  . या अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल केल्यापासूनसपोनि एम . एन . जगदाळे रोज सोलापूर येथे जात होते . त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली . यावेळी तिने एका तरुणाने खाऊसाठी पैसे देतो म्हणून लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले . नंतर सपोनि जगदाळे , हवालदार ज्ञानेश्वर वगरे , नीलेश कांबळे संबंधित तरुणास मंगळवारी रात्री ताब्यात घेतले . या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन तपास करण्याचे काम सुरूतपास करण्याचे काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले . तीन दिवसाची पोलीस कोठडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या तरुणाला यायालयात गुरुवारी हजर केले यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे .

Post a Comment

0 Comments