Breaking News

राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांनी आज सोमनाथ नाईकनवरे यांना न्यूज माझा महाराष्ट्र या चायनलचे सांगोला तालुका प्रतिनिधी म्हणून आज निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

 राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांनी आज सोमनाथ नाईकनवरे यांना न्यूज माझा महाराष्ट्र या चायनलचे सांगोला तालुका प्रतिनिधी म्हणून आज निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

तसेच सोमनाथ नाईकनवरे या अगोदर मानसिकता न्यूज नेटवर्क या चायनलचे ते कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत या

त्याना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे

Post a Comment

0 Comments