google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला:-दिनांक 6 मे 2021 पासून 13 मे 2021 पर्यंत 8 दिवसांचा कडकडीत जनता कफ्र्यु

Breaking News

सांगोला:-दिनांक 6 मे 2021 पासून 13 मे 2021 पर्यंत 8 दिवसांचा कडकडीत जनता कफ्र्यु

 सांगोला शहरातील सर्व नागरिक , शेतकरी बांधव , व्यापारी बंधू , फळ , भाजी विक्रेते यांना सांगोला नगरपरिषदे मार्फत नमपणे आवाहन करणेत येते की , सध्या राज्यात कोरोनाच्या दुस - या लाटेची भयंकर महामारी सुरू असून सांगोला शहरात देखील दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे .


या कोरोनाच्या दुस - या लाटेत मागील दोन महिन्यात शहरातील 11 जणांना कोरोणा संक्रमणाने आपला जीव गमवावा लागला आहे . शहरातील सर्व 8 कोव्हिड हॉस्पिटल हे पूर्ण क्षमतेने भरेलेले असून कोठेही साधा किंवा ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही . राज्यातील वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांनी पुढील 15 दिवस कोरोना संक्रमणाचा मोठा धोका असल्याचा इशारा दिलेला आहे . सबब शहरातील वाटणारी रुग्ण संख्या विचारात घेता सर्वाच्या सुरक्षिततेसाठी कडकडीत जनता कर्यु करणे आवश्यक झाले आहे . त्यामुळे सर्वांनी परवा दिनांक 6 मे 2021 पासून 13 मे 2021 पर्यंत 8 दिवसांचा कडकडीत जनता कफ्र्यु पाळावा . या जनता कर्यु दरम्यान दवाखाने , मेडिकल , दुध वगळता इतर सर्व बाबी पुर्णत : बंद राहतील याची काळजी घ्यावी . याकामी तयारीसाठी शहरतील नागरिकांनी उद्या दिनांक 5 मे 2021 रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत आवश्यकतेनुसार किराणा , भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करावे . कोरोनाची साखळी मोडण्यासाठी व आपल्या जवळच्या आप्तेष्टांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी सर्वानी या जनता क [ मध्ये सहभागी होऊन व त्याचे कडकडीत पालन करून या कोरोना विषाणू विरुध्दच्या लढाईत सहभाग नोंदवावा . सांगोले नगरपरिषद सांगोले

Post a Comment

0 Comments