google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

Breaking News

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

 आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर सांगोला


लहुजी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री विनोद पोपट रणदिवे साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस  संपादक श्री संतोष साठे लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक बाळासाहेब बाबू रणदिवे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमधील श्री बाळू बजरंग रणदिवे श्री बंटी रणदिवे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मंडळ माजी अध्यक्ष श्री सुरज रणदिवे श्री सोनू मस्के श्री सुरज रणदिवे श्री दीपक रणदिवे श्री उमेश रणदिवे श्री उमेश लोखंडे श्री गणेश लोखंडे  श्री गोरख रणदिवे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांंचा स्मृतिदिन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आला
आद्यक्रांतिगुरू,आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना........................लहुजी प्रतिष्ठान चे  संस्थापक विनोद रणदिवे तसेच कार्यकर्त्यांनी सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन संपन्न करण्यात आला......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वीर लहुजी प्रतिष्ठान सांगोला
जय लहुजी🙏🏻 जय भिम

Post a Comment

0 Comments