सांगोला तालुक्यात मातंग समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री माननीय शिव कुमार कांबळे साहेब सोलापूर हुन कोल्हापूरला जात असताना आरपीआय मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष श्री दामोदर भीमराव साठे यांना
सांगोला वाडेगाव नाका ज्योतिर्लिंग हॉटेल मध्ये धावती भेट देऊन निघाले असता त्यांनी त्त्यांचा अनमोल वेळ देऊन सांगोला येथे आरपीआय मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष श्री माननीय दामोदर भीमराव साठे व इतर कार्यकर्त्यांसोबत घेऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला
सत्कार करता वेळी अण्णाभाऊ साठे नगर मधील समाज सेवक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री बाळासाहेब रणदिवे श्री गोपाल रणदिवे श्री भानुदास रणदिवे अनिल रणदिवे अनिल भाऊसाहेब रणदिवे व मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते तरी समाजातल्या अडचणीचा विषय साहेबांपुढे मांडण्यात आला तरी आरपीआय जिल्हाध्यक्ष दामोदर भीमराव साठे यांच्या आग्रहाने साहेबांना थांबवण्यात आले व त्यांचा पाहुणचार व सत्कार करण्यात आला
सर्व अडचणीचे निवारण करीन असे आश्वासन साहेबांनी दिले व समाज एकजुटीने एका मताने राहण्याचा सल्ला दिला व समाजाला परिवर्तनाची दिशा द्यावी असे साहेब म्हणाले व सर्वांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले
1 Comments
Good work and great News congratulations all Tim
ReplyDelete