* मातंग समाजातील प्रतिभाशाली साहित्यिक श्री नामदेव कांबळे यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील प्रतिभाशाली लेखक , कादंबरीकार ' राघववेळ ' कार नामदेव कांबळे यांना साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी " पद्मश्री " पुरस्कार जाहीर
झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! गावकुसाबाहेरील स्त्रियांची वेदना मांडणारे विदर्भातील नामवंत साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती आहे .
**साप्ताहिक शब्द रेखा एक्सप्रेस परिवाराच्या वतीने माननीय ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री नामदेव कांबळे सर यांचे हार्दिक अभिनंदन**
0 Comments