महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !
by Shabdhrekha express news on December 05, 2020 inतालुका प्रतिनिधी
लहुजी बहूजन सेना महाराष्ट्र राज्य सांगोला येथे महापरिनिर्वाण दिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थापक बाळुसाहेब रणदिवे उपसंस्थापक बाळासाहेब लोखंडे सांगोला जनमत tv चेनल संपादक रवींद्र कांबळे शब्दरेखा एक्सप्रेस संपादक श्री. संतोष साठे श्री पत्रकार महादेव कांबळे श्री रावसाहेब देशमुख श्री सोमनाथ दिवटे उपस्थित होते.




0 Comments