सांगोला तालुक्यातील आठवडी बाजार कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या ७,८ महिन्यापासून बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांकडे विक्री करण्यासाठी असलेल्या शेळ्या, मेंढ्या, कोंबडी, जनावरे ,भाजीपाला कडधान्य इत्यादी .ची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आठवडी बाजार सुरू होण्याची प्रतिक्षा लागली आहे.
0 Comments