google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 पोट हिश्श्याचाही आता स्वतंत्र सात - बारा होणार भाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळा अशी असेल मोहीम ईमहा भूमि पुणे - वार्ताहर दि . ९ / १० / २०२० वर्षानुवर्षे भांडण - तंट्याचे कारणा ठरणान्या सरपंच , तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पोट हिश्श्यांचेही आता स्वतंत्रपणे सात - बारा सहकार्याने समा होणार . या सभेत या मोहिमेची होणार असुन याकरिता भूमी अभिलेख माहिती देणार . संमतीने पोटाहिश्श्यांचे सात - बारा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे . स्वतंत्र करायचे असतील तर त्यांच्यासाठी गावोगावी जाऊन शेतकन्यांचे सात - बारा तारोशा निश्चित होईल आणि भूमी अभिलेख त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वेगळे केले जाणार असून विभागाचा अधिकारी , कर्मचारी गावात येऊन त्यानुसार वैयक्तिक नकाशेही तयार करण्यात अर्ज स्वीकारणार . आठवडाभरात त्या अर्जावर कार्यवाही होणार . सर्व हिश्श्येदारांच्या स्वाक्षया येणार आहे . राज्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रेणार , त्यानंतर प्रत्येक क्षेत्राचे नकाशे वेगळे कसान याचा मोठा फायदा होणार आहे . तहसीलदारांकडे वर्ग करणार , त्यानुसार तहसीलदार सात - बारा उताऱ्यांवर भावा - भावांची , सात - बारा स्वतंत्र करणार , यासाठी नाममात्र एक बहीण - भावांची तसेच सहहिश्श्येदारांची नावे हजार रुपये इतके मोजणी शुल्क आकारले जाणार . असतात . सात - बारावरील नावानुसार प्रत्येकाचा मोजणीची आवश्यकता नसल्यास विनामोजणी हिस्सा निश्चित असतो . त्यानुसार क्षेत्राची सात - बाराव नकाशे स्वतंत्र कसान देता येणार बाटणी होऊन त्यांच्या ताब्यात ते क्षेत्र असते . आहेत . या मोहिमेचा राज्यातील लाखो शेतकन्यांना फायदा होणार आहे . राज्यातील गावागावात , घराघरांत पोटाहिस्स्यांची प्रकरणे आहेत , ताब्यात असलेल्या क्षेत्रानुसार , वाटणी झालेल्या त्याबाबत अनेकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता . या मोहिमेमुळे हे सर्व बांधणार असून क्षेत्रानुसार त्यांची बहिवाटही असते . मात्र , केवळ नाममात्र शुल्कात , एका आठवाड्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे . राज्यात सध्या सात - बारा एकच असल्याने पोटहिश्श्यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे . हे संकट दूर झाल्यानंतर या मोहिमेला अधिक गती दिली जाईल , भांडण - तंटा होऊन अनेक प्रकारचे वाद होतात , प्रत्येक गावात ही मोहीम राबवली जाईल . काही वाद न्यायालयातही जातात , -एस . चोक्कलिंगम , जमाबंदी आयुक्त तथा संचालक , राज्याच्या भूमी अभीलेख विभागाने या पोटहिश्श्यांचे स्वतंत्र सात - बारा उतारे करण्याचा यापूर्वी राबविला होता . दरम्यान , भूमी अभिलेख अहवाल अभ्यास समितीला सादर केला होता . निर्णय घेतला आहे . त्यानुसार संमतीने विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून , समितीने अभिलेख पोटहिस्सा ' दुरुस्ती मोहीम हाती समिती स्थापन केली होती . शिरढोण गावातील केलेल्या शिफारशीनुसार भूमी अभिलेख घेण्यात आली आहे . शिरोळ तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पोटहिस्सा दुरुस्त करून स्वतंत्र विभागाचे संचालक एस . चोक्कलिंगम यांनी शिरढोणामध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख सात - बारा उताऱ्यासाठी अर्ज केले होते , त्यांचे संमतीने अभिलेख पोटहिम्मा ही मोहीम राज्यभर सुवर्णा म्हसणे यांनी याबाबतचा पथदर्शी प्रकल्प सात - बारा स्वतंत्र झाले आहेत . त्याबाबतचा राबविण्याचा निर्णय घेतला आहे .

Post a Comment

0 Comments