पुरोगामी पञकार संघाच्या " अहमदनगर जिल्हाध्यक्ष " पदी अमोल भुजबळ यांची निवड
अहमदनगर जिल्हाची जबाबदारी श्री.अमोल भुजबळ यांच्या वर देण्यात आली संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक,राजकीय,आणि सांस्कृतिक ,यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज पत्रकार चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते. . महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हास आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक एक ऐतिहासिक इतिहास आहे. पुरोगामी विचारत्मक जिल्हाची म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर देशात नव्हे तर जगात एक नवी ओळख होय, अहमदनगर जिल्हाची पुरोगामी पत्रकार संघानी आपले पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड झेप घेतली असून पत्रकारिता मधील नवे तरुण नेतृत्व दखल " अहमदनगर जिल्हाध्यक्ष " पदी अमोल भुजबळ यांची पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशावरुन राज्य-उपाध्यक्ष प्रा, दशरथ रोडे यांनी ही घोषणा करण्यात आली.
अहमदनगर जिल्हातील तालूक्याची सुध्दा नूतन कार्यकारणी करण्यासाठी संघा'ने जबाबदारी दिली ते , तसेच अहमदनगर जिल्हाची लवकर कार्यकारणी सुध्दा जाहिर करावी . या वृञपञामुळे सामाजिकता पञकारितातेत युवा पञकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . या क्षेत्रातील जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी दिली. त्याबदल जिल्हात पञकार व संघा'च्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


0 Comments