google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

परतीच्या पावसाने करांडेवाडी बुद्धेहाळ येथील फळ बागा गेल्या वाहुन : शासनाने तातडीने मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी गोडवाडी / शशिकांत हातेकर : वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे सांगोला तालुक्यातील ठप्प झालेली आहे . करांडेवाडी बुद्धेहाळ या गावातील बुद्धेहाळ तलावातील पाणी रविवारी संध्याकाळी परतीच्या पुलावरून वाहत असल्याने सांगोला - पावसामुळे डाळिंब बागा पाण्यात कोळा रोड काही काळ बंद असल्याचे बुडालेल्या आहेत . पोटच्या मुलाप्रमाणे नागरिकांकडून सांगण्यात आले . सांभाळल्या फळ बागा उध्वस्त झाल्या परतीच्या पावसाने मागील दोन आहेत . तरी झालेल्या नुकसानीचे दिवसापासून सर्वत्र दमदार हजेरी संबंधित प्रशासनाने पंचनामे करून लावल्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी साचले आहे . फळबागांचे मोठ्या | सांगोला तालुका भ्रष्टाचार निर्मूलन प्रमाणात नुकसान झाले आहे . जनआंदोलन समितीचे गोरख नीमग्रे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे . यांनी व शेतकरी वर्गातून करण्यात पावसाचा जोर सोमवारी कायमच आली आहे . तसेच करांडे वाडी राहिल्याने रात्री उशिरापर्यंत पाणी बुद्धेहाळ येथे झालेल्या वादळी ओसरल की नाही याबाबत चर्चा सुरू पावसामुळे येथील पुलावरून पाणी होती .


Post a Comment

0 Comments