google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना काळातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून विक्रेत्यांनी विकास साधावा : नगराध्यक्षा राणीताई माने * पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी58 लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 हजाराप्रमाणे 5 .8 लाख रुपये जमा सांगोला (तालुका प्रतिनिधी) कोरोना आजारामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय थंडावला किंबहूना बंद पडला . याचा विचार करून केंद्र शासनाने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी देण्याचा निर्णय घेऊन पथ विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मोलाची मदत केली आहे. पात्र ठरलेल्या पथ विक्रेत्या लाभार्थ्यांनी मंजूर झालेल्या 10 हजार रुपये कर्ज रुपी खेळत्या भांडवलातून स्वतःचा व्यवसाय वाढीस लावावा व बँकेचे हप्ते वेळेवर भरून विकास साधावा असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला यांच्याकडून सांगोला शहरातील 24 पथ विक्रेत्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर केली.त्या 10 हजार रुपये कर्ज प्रकरणाच्या मंजूर निधी पत्राचे वाटप नगराध्यक्षा राणीताई माने ,मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक सुजीतकुमार त्यांच्या हस्ते सांगोला नगरपालिका सभागृह येथे करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा राणीताई माने बोलत होत्या. सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील फेरीवाले, फळविक्रेते यांचा लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेला पथ व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेअंतर्गत 10हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सांगोला नगरपालिकेकडे 189 पथ विक्रेत्यांचे कर्ज प्रकरणे अर्ज आले होते. नगरपालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला यांचेकडे 48 कर्जप्रकरणे दिली होती त्यापैकी 24 कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना 10 हजार रुपये कर्ज खेळते भांडवल म्हणून देण्यात आले आहे . इतर बॅंकांकडून 34 प्रकरणे मंजूर असून एकूण 58 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या पैशातून पथ विक्रेत्यांनी व्यवसायवृद्धी करीत भांडवलात वाढ करून कोरूना काळातील आर्थिक तूट भरून काढावी व बँकेचे हप्ते वेळेवर भरून भविष्यातील शासनाच्या मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला असून बँकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विनातारण 10 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे .यामध्ये भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा ,भजी वडापाव , अंडी, कापड वस्तू ,चप्पल, पुस्तके ,स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश आहे .सुमारे 189 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी58 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, युनियन बँक ऑफ़ इंडिया शाखा सांगोला यांनी मंजूर केले आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे. अशी माहिती सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी या पत्र विक्रेत्यांना मंजूर निधी पत्र वाटप प्रसंगी दिली. पुढे बोलताना मुख्याधिकारी म्हणाले ,शासनाचे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" योजना अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. कोरोना पासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून स्वतः बरोबर इतरांचेही संरक्षण करावे असे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी भांडवलातून पथ विक्रेत्यांनी विकास साधून बँकेचे हप्ते वेळेवर भरल्यास त्यांना भविष्यात सरकारकडून अधिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक महिन्याला 875 रुपये हप्ता लाभार्थ्यांना बँकेकडे भरावा लागणार आहे. त्यादृष्टीने व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी नगरपालिका कार्यालयीन निरिक्षक अभिलाषा निंबाळकर ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे तसेच नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बातमीला फोटो आहे

Breaking News

कोरोना काळातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून विक्रेत्यांनी विकास साधावा : नगराध्यक्षा राणीताई माने * पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी58 लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 हजाराप्रमाणे 5 .8 लाख रुपये जमा सांगोला (तालुका प्रतिनिधी) कोरोना आजारामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय थंडावला किंबहूना बंद पडला . याचा विचार करून केंद्र शासनाने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी देण्याचा निर्णय घेऊन पथ विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मोलाची मदत केली आहे. पात्र ठरलेल्या पथ विक्रेत्या लाभार्थ्यांनी मंजूर झालेल्या 10 हजार रुपये कर्ज रुपी खेळत्या भांडवलातून स्वतःचा व्यवसाय वाढीस लावावा व बँकेचे हप्ते वेळेवर भरून विकास साधावा असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला यांच्याकडून सांगोला शहरातील 24 पथ विक्रेत्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर केली.त्या 10 हजार रुपये कर्ज प्रकरणाच्या मंजूर निधी पत्राचे वाटप नगराध्यक्षा राणीताई माने ,मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक सुजीतकुमार त्यांच्या हस्ते सांगोला नगरपालिका सभागृह येथे करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा राणीताई माने बोलत होत्या. सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील फेरीवाले, फळविक्रेते यांचा लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेला पथ व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेअंतर्गत 10हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सांगोला नगरपालिकेकडे 189 पथ विक्रेत्यांचे कर्ज प्रकरणे अर्ज आले होते. नगरपालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला यांचेकडे 48 कर्जप्रकरणे दिली होती त्यापैकी 24 कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना 10 हजार रुपये कर्ज खेळते भांडवल म्हणून देण्यात आले आहे . इतर बॅंकांकडून 34 प्रकरणे मंजूर असून एकूण 58 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या पैशातून पथ विक्रेत्यांनी व्यवसायवृद्धी करीत भांडवलात वाढ करून कोरूना काळातील आर्थिक तूट भरून काढावी व बँकेचे हप्ते वेळेवर भरून भविष्यातील शासनाच्या मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला असून बँकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विनातारण 10 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे .यामध्ये भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा ,भजी वडापाव , अंडी, कापड वस्तू ,चप्पल, पुस्तके ,स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश आहे .सुमारे 189 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी58 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, युनियन बँक ऑफ़ इंडिया शाखा सांगोला यांनी मंजूर केले आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे. अशी माहिती सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी या पत्र विक्रेत्यांना मंजूर निधी पत्र वाटप प्रसंगी दिली. पुढे बोलताना मुख्याधिकारी म्हणाले ,शासनाचे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" योजना अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. कोरोना पासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून स्वतः बरोबर इतरांचेही संरक्षण करावे असे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी भांडवलातून पथ विक्रेत्यांनी विकास साधून बँकेचे हप्ते वेळेवर भरल्यास त्यांना भविष्यात सरकारकडून अधिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक महिन्याला 875 रुपये हप्ता लाभार्थ्यांना बँकेकडे भरावा लागणार आहे. त्यादृष्टीने व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी नगरपालिका कार्यालयीन निरिक्षक अभिलाषा निंबाळकर ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे तसेच नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बातमीला फोटो आहे

कोरोना काळातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून विक्रेत्यांनी विकास साधावा : नगराध्यक्षा राणीताई माने

* पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी58 लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 हजाराप्रमाणे 5 .8 लाख रुपये जमा

सांगोला शहर आणि तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क श्री संतोष साठे (संपादक) मो नं:९५०३४८७८१२ शब्दरेखा एक्स्प्रेस*न्युज

http://www.shabdhrekhaexpress.in/2020/10/blog-post_79.html

सांगोला (तालुका प्रतिनिधी) कोरोना आजारामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय थंडावला किंबहूना बंद पडला . याचा विचार करून केंद्र शासनाने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी देण्याचा निर्णय घेऊन पथ विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मोलाची मदत केली आहे. पात्र ठरलेल्या पथ विक्रेत्या लाभार्थ्यांनी मंजूर झालेल्या 10 हजार रुपये कर्ज रुपी खेळत्या भांडवलातून स्वतःचा व्यवसाय वाढीस लावावा व बँकेचे हप्ते वेळेवर भरून विकास साधावा असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले. 

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला यांच्याकडून सांगोला शहरातील 24 पथ विक्रेत्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर केली.त्या 10 हजार रुपये कर्ज प्रकरणाच्या मंजूर निधी पत्राचे वाटप नगराध्यक्षा राणीताई माने ,मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक सुजीतकुमार त्यांच्या हस्ते सांगोला नगरपालिका सभागृह येथे करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा राणीताई माने बोलत होत्या.

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील फेरीवाले, फळविक्रेते यांचा लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेला पथ व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेअंतर्गत 10हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सांगोला नगरपालिकेकडे 189 पथ विक्रेत्यांचे कर्ज प्रकरणे अर्ज आले होते. नगरपालिकेने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगोला यांचेकडे 48 कर्जप्रकरणे दिली होती त्यापैकी 24 कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना 10 हजार रुपये कर्ज खेळते भांडवल म्हणून देण्यात आले आहे . इतर बॅंकांकडून 34 प्रकरणे मंजूर असून एकूण 58 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या पैशातून पथ विक्रेत्यांनी व्यवसायवृद्धी करीत भांडवलात वाढ करून कोरूना काळातील आर्थिक तूट भरून काढावी व बँकेचे हप्ते वेळेवर भरून भविष्यातील शासनाच्या मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा राणीताई माने यांनी केले .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला असून बँकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विनातारण 10 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे .यामध्ये भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा ,भजी वडापाव , अंडी, कापड वस्तू ,चप्पल, पुस्तके ,स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश आहे .सुमारे 189 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी58 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, युनियन बँक ऑफ़ इंडिया शाखा सांगोला यांनी मंजूर केले आहे. कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे. अशी माहिती सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी या पत्र विक्रेत्यांना मंजूर निधी पत्र वाटप प्रसंगी दिली.

पुढे बोलताना मुख्याधिकारी म्हणाले ,शासनाचे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" योजना अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. कोरोना पासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून स्वतः बरोबर इतरांचेही संरक्षण करावे असे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी भांडवलातून पथ विक्रेत्यांनी विकास साधून बँकेचे हप्ते वेळेवर भरल्यास त्यांना भविष्यात सरकारकडून अधिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक महिन्याला 875 रुपये हप्ता लाभार्थ्यांना बँकेकडे भरावा लागणार आहे. त्यादृष्टीने व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी नगरपालिका कार्यालयीन निरिक्षक अभिलाषा निंबाळकर ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे तसेच नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

बातमीला फोटो आहे

Post a Comment

0 Comments