मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड च्या सांगोला तालुकाध्यक्ष पदी शिवश्री वैभव केदार यांची निवड
गेली कित्येक वर्षे सांगोला तालुक्यात मराठा आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन सामाजिक कार्य करत असताना, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना कायम स्मरणात ठेऊन
पुरोगामी विचारांचा वाहक असणाऱ्या वैभव यांची निवड ही सांगोला तालुक्याच्या सामाजिक कृती कार्यक्रमासाठी सार्थ ठरेल यात शंका नाही.
वैभव आपणास पुढील वाटचालीस शिवमय सदिच्छा!
तसेच शिवश्री राजुभाऊ शिंदे यांची सोलापूर जिल्हा मुख्य समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शिवमय सदिच्छा!
जय जिजाऊ 🚩




0 Comments