google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात “LIMITED KEDITION – Limited Edition” चा भव्य शुभारंभ १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता MBM मॉल येथे रंगणार दिमाखदार उद्घाटन सोहळा सोहळ्याचे शुभहस्ते अतुल (मालक) पवार (जिल्हा परिषद सदस्य) तसेच योगेश (दादा) खटकाळे जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार

Breaking News

सांगोल्यात “LIMITED KEDITION – Limited Edition” चा भव्य शुभारंभ १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता MBM मॉल येथे रंगणार दिमाखदार उद्घाटन सोहळा सोहळ्याचे शुभहस्ते अतुल (मालक) पवार (जिल्हा परिषद सदस्य) तसेच योगेश (दादा) खटकाळे जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार

सांगोल्यात “LIMITED KEDITION – Limited Edition” चा भव्य शुभारंभ १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता MBM मॉल येथे रंगणार दिमाखदार उद्घाटन सोहळा


सोहळ्याचे शुभहस्ते अतुल (मालक) पवार (जिल्हा परिषद सदस्य) तसेच योगेश (दादा) खटकाळे जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरात स्टाईल आणि ट्रेंडचा नवा अध्याय सुरू होणार असून “LIMITED KEDITION – Limited Edition” या आकर्षक शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी सायं. ५  वाजता

 आयोजित करण्यात आला आहे. MBM मॉल, फुले पेट्रोलपंपाशेजारी, सांगोला (जि. सोलापूर) येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या सोहळ्याचे शुभहस्ते अतुल (मालक) पवार (जिल्हा परिषद सदस्य) तसेच योगेश (दादा) खटकाळे जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून परिसरातील मान्यवर, व्यावसायिक व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

खास आकर्षण ठरणार प्रो साउंड आणि डीजे शो

उद्घाटन सोहळ्यात “LLOYD LEE COMPANY PRO SOUND” सिस्टीमसह “LLOYD LEE XLA7” ची दमदार साऊंड अनुभूती मिळणार आहे.

पुण्याच्या लोकप्रिय डीजे DJ Shweta Inamdar यांचा खास परफॉर्मन्स “छोटा पॅकेट, बड़ा धमाका” या थीमसह रंगणार आहे. तसेच साताऱ्याचे प्रसिद्ध DJ Master Devraj यांचाही धमाकेदार डीजे शो कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहे.

“I LOVE SANGOLA” या घोषवाक्यासह सांगोल्याच्या तरुणाईसाठी हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

निमंत्रक

अजय दिवसे व राहुल चोपडे यांनी सर्व नागरिकांना, मित्रपरिवाराला व व्यापारी बांधवांना या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण दिले आहे.

रविवार सायंकाळी सांगोल्यात संगीत, स्टाईल आणि उत्साहाचा जल्लोष अनुभवण्यासाठी उपस्थित राहा!

Post a Comment

0 Comments