google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सतीश भाऊ सावंत यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आज पुरस्काराचे होणार वितरण

Breaking News

सतीश भाऊ सावंत यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आज पुरस्काराचे होणार वितरण

सतीश भाऊ सावंत यांना प्रेस लाईव्ह  मीडियाच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आज पुरस्काराचे होणार वितरण 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार व  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने देण्यात येणारा

 राज्यस्तरीय  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे आज सांगलीमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे 

सतीश भाऊ सावंत यांनी गेली 30 वर्ष  उल्लेखनीय पत्रकारितेचे काम केले आहे

 ते दोन दैनिकाचे संपादक आहेत  निर्भीड व धाडसी पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे

 त्याचबरोबर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक नवोदित पत्रकार तयार केले आहेत 

पत्रकारांच्या अडीअडचणी संदर्भात ते अहोरात्र पत्रकारांना मार्गदर्शन व त्यांच्या अडीअडचणी सोडवतात राज्यामध्ये त्यांनी 

पत्रकारांचे संघटन मोठ्या प्रमाणावर केले आहे प्रचंड जनसंपर्क असणारे हे राज्यातील प्रमुख पत्रकारांमध्ये त्यांचे नावलौकिक आहे 

प्रेस मीडिया लाईव्ह या संस्थेची ग्रिनीच  बुकामध्ये नोंद आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेबुब सर्जे खान यांनी 

सतीश भाऊ सावंत यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला 

असून आज सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी 11 वाजता सांगलीमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार प्रदान

 करून सन्मान करण्यात येणार आहे सतीश भाऊ सावंत यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments