आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाला आले यश...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आजपर्यंत मतादार संघातील व मतदार संघाबाहेरील अनेक महत्त्वाच्ये प्रश्न सभागृहात मांडले होते..
त्यातील बहुतांश प्रश्न हे राज्य सरकारने सोडवले आहेत .व काही प्रश्नांना सकारात्मकता दाखवत सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
आसाच एक महत्त्वाचा प्रश्न जो राज्यातील सर्वसामांन्य जनतेच्या आरोग्याबाबत असुन.राज्य सरकार हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत
राज्यातील रुग्णांना २३९९ आजारासाठी ५ लाख रुपये राज्य सरकार देणाय असुन ,अतीगंभीर आजारासाठी १० लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले..
विधानसभेच्या दोन अधिवेशनामध्ये आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सदर मदतीची रक्कम वढवुन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते ..
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर ते सोडविण्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेब यांच्या कडे पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मदत वाढवुन देण्याचा निर्णय घेण्यात आला..
सदर निर्णयामुळे अनेकांना या योजनेचा लाभ होणार असुन या निर्णयाने सांगोला तालुक्यातील नागरीकांनी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले
असुन.. डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे कार्यतत्पर आमदार आहेत आसे नागरीक बोलुन दाखवत असल्याचे भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले.


0 Comments