मायबाप शेतकऱ्यांसाठी सरकार व प्रशासन यांच्याकडे मागणी डॉ परेश खंडागळे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
1. अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत
2. शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करावी
3. ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा
4. नुकसान भरपाई ची अनुदान रक्कम वाढवून मिळावी
5. शेतकरी बांधवांची सर्व कर्जांची बँक वसुली व शैक्षणिक तसेच महसूल कर वसुली थांबवावी
6. दसरा व दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी एक विशेष दिवाळी पॅकेज व किट देण्यात यावे
7. जी जनावरे दगावली आहेत त्यासाठी योग्य तो मोबदला मिळावा
8. अतिवृष्टीमुळे विजेच्या उपकरणांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी योग्य ती मदत मिळावी
9. विद्युत मंडळांना सांगून लवकरात लवकर लाईटचे पोल व डीपी ची कामे करण्यात यावे
10. घरांचे जे नुकसान झालेले आहे तेथे तत्काळ योग्य ती मदत देण्यात यावी.
डॉ परेश खंडागळे
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला
ता. सांगोला,जिल्हा सोलापूर


0 Comments