google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस मित्र संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी कैलास हिप्परकर यांची पदोन्नती.

Breaking News

पोलीस मित्र संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी कैलास हिप्परकर यांची पदोन्नती.

पोलीस मित्र संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी कैलास हिप्परकर यांची पदोन्नती. 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर :पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत (रजिस्टर –एस 89 

 पोलीस मित्र संघटना भारत सरकार यांच्या वतीने सोलापूर जिल्हा कैलास हिप्परकर यांना विशेष सन्मान म्हणून पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे.

 कैलास हिप्परकर यांनी जिल्हा, तालुका तसेच गाव विभागापर्यंत संघटनेचे कार्य प्रभावीपणे पोहोचवले. 

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोषदादा चौधरी, 

राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख मा. जी. एम. भगत तसेच महाराष्ट्र राज्य कमिटी यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 संघटनेतर्फे असेच समाजकार्य, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवणे आणि समाजहितासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या विशेष सन्मानाबद्दल कैलास हिप्परकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments