खळबळजनक.. सांगोला साठे नगर येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मिरवणूक
११ऑगस्ट रोजीचा जयंतीचा परवाना रद्द करावा सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन..
सांगोला शहरात गेली 50 वर्ष सर्वच महापुरुषांची एकच जयंती केली १ ऑगस्ट २०२५ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ साठे नगर सांगोला
(रजिस्टर महा 474/2021) यांच्या वतीने हा जयंती सोहळा पार पाडला जातो सांगोला शहरात कायदा व सुव्यवस्था राखत पार पाडला
सांगोला शहराच्या इतिहासात कोणत्याच महापुरुषांची दुसरी जयंती निघाली नाही. पण काही समाजातील विघ्न संतोषी लोक सामाजिक सलोखा व शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणे
ह्या हेतूने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची दुसरी जयंती ११/०८/२०२५ रोजी काढणार आहेत जयंतीच्या मिरवणूक मुळे सांगोला शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे
सदरील मिरवणुकीस सांगोला पोलीस स्टेशन यांच्याकडून परवाना दिला आहे असे कळते आहे दिला असल्यास आपण तात्काळ परवानगी रद्द करावी देऊ नये ही विनंती
0 Comments