वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला प्रोदशिक वनविभाग
सांगोला ट्रॉलिव कोळसा व विनापरवाना वृक्षतोड मालासह जप्त यांची दमदार कारवाई
तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला (प्रादेशिक)
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
1) वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजे वाडेगाव येथे फिरती करत असताना विनापरवाना कोळसा वाहतूक मास्की क्षेत्रात ट्रॅक्टर क्रमांक MH 10 DL 7170 कोळमा पोती १८ विनापरवाना वाहतूक होत असल्यामुळे वनविभागाचा वाहतूक परवाना पास नसल्यामुळे
ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा मालासह जप्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक 01/2025 नौद केला. आरोपी विवेक वसंत शिंदे रा. वाडेगाव व इतर पाच व्यक्ती यांच्यावर वनगुन्हा नाँद केला,
कोळसा पोती 05 बाजार आव किंमत अंदाजे 60,000/- रुपये आहे. सदरचा ट्रॅक्टर ट्रॉली कोळसा मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवला आहे.
2) वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला मौजे मेडशिंगे येथे फिरती करत असताना मालकी क्षेत्रात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कोळसा पोती 108 अवैध वाहतूक करण्यासाठी भरून ठेवली होती
ट्रॉलीसह कोळसा पोती 108 जप्त केली. वनविभागाचा वाहतूक परवाना नसल्यामुळे कारवाई केली.
आरोपी आरोपी विवेक वसंत शिंदे राहणार वादेगाव व इतर पाच व्यक्तीवर वनगुन्हा नोंद केला. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा प्रथम गुन्हा क्रमांक ओ-02/2025 महा व्यक्तींवर वनगुन्हा नोंद केला.
सदरचे कोळसा पोती 108 बाजार भाव किंमत 71000/- रुपये होईल. ट्रॉलिव कोळसा मालासह जप्त करन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला कार्यालयाजवळ ठेवली आहे.
3) वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक धेरडी सर्वजण मौजे डिकसळ परिसरात फिरती करत असताना ट्रॅक्टर नं.MH 45A 5660 मध्ये कडूलिंब इमारती नग 20 त्याचे घ.मी 3.916 आहे.
विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना नसल्यामुळे ट्रॅक्टर लाकूडमाला सहज जप्त केला. वनरक्षक घेरती यांचा प्रथम गुन्हा क्रमांक 01/2025 नौद केला आहे.
आरोपी सचिन संभाजी गावडे इतर तीन चार व्यक्तीवर वनगुन्हा नाँद केला आहे. सदरचा ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणून ठेवला आहे. जप्त लाकुड मालाची बाजार भाव प्रमाणे किंमत 25,000/- रुपये आहे.
वरील प्रमाणे अनुक्रमे 1 ते 3 वनगुन्हे 10 दिवसापूर्वी नोंद केली आहे. वाहन व लाकूड माल व कोळसा पोती जप्त करून कार्यालयाजवळ ठेवला आहे. पुढील तपास चालु आहे.
4) वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला दि. 17.06.2025 रोजी मौजे कडलास मानेगाव हातीद परिसरात रात्री 10.30 च्या दरम्यान रात्रयस्त करत असताना वाहनांची तपासणी केली असता टाटा आयशर MH 45 0035 त्यामध्ये
कडुलिंब, चिंच प्रजातीचे जळावू नाकूड 21.42 पनमीटर अवैध दिसून आले. वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना नसल्यामुळे आरोपी सागर नारायण काशीद रा. कडलास व इतर एक यांच्यावर
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी प्रथम गुन्हा क्रमांक, 03/2025 दि.17.06.2025 नोंद केला आहे. सदरचा टाटा आयशर लाकूड मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला जवळ ठेवला आहे.
पुढील तपास चालु आहे. लोकांना अहवान करणेत येत आहे की, मालकी क्षेत्रातील झाडे विनापरवाना वृक्षतोड केल्यास व विनापरवाना वाहतूक केल्यास व वन्यप्राणी शिकार केल्यास,
वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास वनक्षेत्रामध्ये वृक्षतोड केल्यास व इतर कोणत्या ही प्रकारचा वनगुन्हा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सदरची कारवाई 1) मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे एन. आर. प्रवीण
2) मा. उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते अतिरिक्त कार्यभार सोलापूर
3) सहाय्यक वन संरक्षक सोलापूर (कॅम्पा) विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर तसेच वनपाल सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक घेरडी, वनरक्षक सांगोला, वनरक्षक महुद बु।। यांनी केली.
संपर्क 9420378279
तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला (प्रादेशिक)
0 Comments