Breaking News

आमदार डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख यांची‌ पंचायत‌ राज्य समितीवर निवड काल विधान भवन, मुंबई‌ येथे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत

आमदार डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख यांची‌ पंचायत‌ राज्य समितीवर निवड काल विधान भवन, मुंबई‌ येथे  मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब  यांच्या प्रमुख उपस्थितीत

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 'सन २०२४-२५ वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांची‌ निवड‌ करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री,

 उपमुख्यमंत्री, विधान सभेचे अध्यक्ष यांनी आमदार  डाॅ.भाई बाबासाहेब‌ देशमुख यांची पंचायत राज समितीवर निवड करून त्यांना काम  करण्याची संधी दिली

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जसे की ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांच्या कार्यप्रणाली, 

धोरणे आणि अंमलबजावणी यांचा अभ्यास करण्याची संधी यानिमित्ताने आमदार बाबासाहेब देशमुख यांना मिळणार आहे

Post a Comment

0 Comments