सत्कार समारंभ भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम च्या
मा.श्री चेतनसिंह केदार-सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी घोषणा व सत्कार समारंभ
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- ग्रामविकास पंचायत राजमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सोलापूर जिल्हा मा. जयकुमारजी गोरे ,आमदार विधान परिषद प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा भाजप सौ. चित्राताई वाघ,
माजी खासदार माढा लोकसभा मा. रणजितसिंह नाईक-निवाळकर, आमदार दक्षिण सोलापूर, मा. सुभाष बापू देशमुख
आमदार सोलापूर शहर उत्तर,मा. विजय मालक देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री,मा. मकरंद देशपांडे. आमदार अक्कलकोट,मा.सचिन कल्याणशेट्टी ,
आमदार पंढरपूर मंगळवेढा,मा. अमाधान आवताडे,, आमदार सोलापूर शहर मध्य मा. देवेंद्र कोटे, आमदार बार्शी मा.राजेंद्र राऊत, विधान परिषद आमदार मा. प्रशांत परिचारक , आमदार मा. राम सातपुते
शुक्रवार दि. 16/05/2025 रोजी दुपारी 4.00 वाजता / आनंद लॉन्स, वासुद रोड, सांगोला
टीप :- कार्यक्रमाच्या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे
आयोजक
भारतीय जनता पार्टी सोलापुर ग्रामीण पश्चिम मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवार सांगोला तालुका
0 Comments