google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी वज्रमूठ

Breaking News

सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी वज्रमूठ

सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी वज्रमूठ


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मा.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथील 

दालनामध्ये माढा लोकसभा मतदार संघातील जलसिंचन प्रकल्प व पाणी प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्याबाबत आली होती.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. जयकुमारजी गोरे, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री मा.ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले,

 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. सचिन पाटील, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार श्री. शहाजीबापू पाटील, श्री. दीपक कपूर (अपर सचिव,

 महाराष्ट्रराज्य जलसंपदा विभाग),कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. अतुल कपोले, संबंधित मुख्य अभियंता श्री. गुणाले 

व सर्व मंत्रालयीन आणि क्षेत्रीय अधिकारी तसेच श्री. शिवरूपराजे खर्डेकर, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments