मोठी बातमी..सोलापूर जिल्हा नियोजन समीतीच्या माध्यमातुन लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख
यांच्या प्रयत्नांनी सांगोला तालुक्यासाठी १कोटी ७०लाख रुपये विविध कामांसाठी मंजुर...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
१)डोंगरगाव -२० लाख रुपये
२)मेथवडे-२० लाख रुपये
३)वाढेगाव-२० लाख रुपये
४)खवासपुर-२०लाख रुपये
५)हल दहिवडी-१० लाख रुपये
६)सावे -२० लाख रुपये
७)सोनंद-५० लाख रुपये
वरील सर्व निधी रस्त्याच्या कामासाठी "मंजुर झालेला आसुन..
जिल्हा नियोजन मधुन १कोटी ७० लाख रुपये विकास निधी मंजुर करुन घेतल्याने जनता आमदार साहेबाच्या कामाचे कौतुक करीत आहे
0 Comments