सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला, जि. सोलापूर येथे "मुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर (कर्ज विभाग व वसुली विभाग)"
पदांच्या एकूण 03 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
अन्य महत्वाच्या भरती
पदाचे नाव - मुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर (कर्ज विभाग व वसुली विभाग)
पदसंख्या - 03 जागा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण - सांगोला, जि.
अर्ज पद्धती - ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता - [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता - सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला, सि.स.नं.२९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला ४१३३०७ जि. सोलापूर .
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट - www.sangolaurbanbank.com
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा
आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
0 Comments