google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात खळबळ..शेतमजुराची गळफास घेऊन संपवले जीवन; युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू

Breaking News

सांगोला शहरात खळबळ..शेतमजुराची गळफास घेऊन संपवले जीवन; युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू

सांगोला शहरात खळबळ..शेतमजुराची गळफास घेऊन संपवले जीवन; युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : परप्रांतीय शेतमजूर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाच्या समोर उघडकीस आली.

 मनीष सोनू ठाकूर (वय १९ वर्षे, राखिया पट्टी, सेहरासा, बिहार) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सांगोला शहरात असलेल्या गणेश मोबाईल शॉपीसमोर असणाऱ्या दाट चिलारीच्या झाडात एका झाडाला मृतदेह लटकत

 असल्याचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नागरिकांना निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी सांगोला पोलिसांना सदरची माहिती दिली असता मनीष सोनू ठाकूर असे या तरुणाचे नाव समजले.

उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सदर युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगोला पोलिसांत माहिती दिली.

Post a Comment

0 Comments