मोठी बातमी..रक्तदान शिबिरे काळाची गरज-डॉ.प्रभाकर माळी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला(प्रतिनिधी): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टर प्रभाकर माळी यांनी व्यक्त केले.
मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळ व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुंभार गल्ली येथे भव्य रक्तदान शिबिर व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर अरुणोदय गणेश मंडळाचे चे
अध्यक्ष श्री.ओंकार म्हेत्रे,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.स्वाती अंकलगी, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष सौ.माधुरी गुळमिरे,ज्येष्ठ सल्लागार श्री. चंद्रशेखर अंकलगी सर,श्री.रमेश तेली त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर प्रभाकर माळी म्हणाले की रोजच्या कामाच्या व्यापातून महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण योग्य राहत नाही
म्हणून सर्व महिलांनी आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या आरोग्यासाठी वेळ देऊन नियमित व्यायाम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मंडळ
0 Comments