सांगोला तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व
कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शुक्रवार दि. ०९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता
सांगोला तालुका काँग्रेस कमिटी महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा नाना भाऊ पटोले,
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७९१२)
माजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.सुशीलकुमारजी शिंदे साहेब खासदार प्रणितीताई शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, मा राजकुमार पवारसाहेब. यांच्या सुचनेनुसार
सांगोला तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता स्थळ :-अजयसिंह इंगवले- पाटील, कर्मवीर नगर रोड नंबर 3 वासद रोड सांगोला.
सदर बैठकीत १) मतदार नांव नोंदणी आढावा. २) सरकार विरोधी मागील तीन महिन्यातील व पुढे होणाऱ्या मोर्चे आंदोलन बाबत. ३) सोशल इंजीनियरिंग. ४) बुथ कमिट्या व B.L.A. बाबत आढावा. आदी विषयावर चर्चा होणार आहे.
तरी सांगोला तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष,फ्रंटल, सेल, विभागाचे तालुका अध्यक्ष, सेल पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे ही विनंती.( सर्व पदाधिकाऱ्यांनी हजर राहणे अनिवार्य आहे)
आपला
*मा.सुनील रामचंद्र नागणे- पाटील*
*कार्याध्यक्ष* :- सांगोला तालुका काँग्रेस कमिटी
▬▬▬ஜ۩(SP)۩ஜ▬▬▬
0 Comments