google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसिल कार्यालया समोर दि.१८/७/२०२४ सकाळी १०वा. विविध मागण्यांसंदर्भात लोककलावंतांचे आंदोलन

Breaking News

सांगोला तहसिल कार्यालया समोर दि.१८/७/२०२४ सकाळी १०वा. विविध मागण्यांसंदर्भात लोककलावंतांचे आंदोलन

सांगोला तहसिल कार्यालया समोर दि.१८/७/२०२४ सकाळी १०वा. विविध मागण्यांसंदर्भात लोककलावंतांचे आंदोलन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महाराष्ट्रातील सर्व लोककलावंतांना नम्र आवाहन करतो की, अनेक वर्षापासून लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी मोर्चे, उपोषण, आंदोलन, मेळावा, 

सम्मेलन, परिषद अशा बेगवेळ्या माध्यमातुन शात्तन दत्वारी न्याय मागण्यासाठी सदैब प्रयत्न करित आलो आहे व करीत आहे.

 विविध क्षेत्रातील विविध लोककलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री महोदय, यांना रितसर निवेदन विविध मागण्यांसाठी दिले.

यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मिळणेबाचत सांस्कृतिक विभागाच्या विविध योजनेचा लाभ वृष्ठ कलावंत मानधन, मयत कलावंतांच्या बारसाला 

बारस प्रमाणपंत्र मिळणेबाबत, मानधन निवड समिती स्थापन करण्याबाबत ३ वर्षापासूनचे प्रतंचित वृष्ठ कलावंतांचे प्रस्ताव अर्ज निकाली

 काढणेबाचत जिल्हा निवड समितीमध्ये सदस्य हा कलावंत व कलेची जान असणारा घ्यावा कलावंतंच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला स्पिकर परवाणगी मिळावी कलावंतांचे 

आर्थिक विकास महामंडळ स्थापण करावे. महाराष्ट्रातील बँड, बँजोच्या मॉडिफाय गाडया यांना रितसर आर.टी.ओ. ऑफिस मार्फत त्यांचे वार्षिक शुल्क घेऊन परवाणा द्यावा, 

आदि मागण्या सातत्याने करण्यात आल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाला वृष्द तरूण विविध लोककला सादर करणान्या लोककलावंतांचा सर्वे होऊन कलावंत

 महणून नोंद व्हावी जिल्हाधिकारी यांचेकडून जिल्हा महासंस्कृती महोत्सवाचे प्रमाणपत्र मिळावे, सदैव प्रयत्न करत आलेलो आहे. आता आंदोलनाच्या माध्यमातून 

आपल्या हकाच्या न्याय मागण्यांसाठी कलावंतांच्या व्यया कपा शासन दरबारी पोहोचविण्यासाठी मी आपल्या लोककलावंतांच्या माध्यमातून जिल्हा सोलापूर मौजे तालुका 

सांगोला वेचे लोककलावंतांचे आंदोलन उभा केले आहे. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्हयातील लोककलावंतांनी उपस्थित राहुन आंदोलनात महिला पुरुष कलावंतांनी सहभागी व्हावे.

यामध्ये विविध लोककला क्षेत्रातील संघटना, संख्या, लोककला संघ, लोककलावंतांना न्याय मिळवा माणून सदैव प्रयत्नशिल असणारे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी,

 कलावंत, उदा-शाहिरी तमाशा, संगितबारी, वाघ्या-मुरळी, गोधळ, धनगर ओच्या, पोतराज, वासूदेव, भारुड, भजन किर्तन,

 बैंड-बैंजो, आर्केष्ट्रा, सुरसनई, डपडे, आराधी मेळा मर्दानी खेळ, डॉचारी, मरीआई गाडावाले, राईनंद, बहुरूपी, साष गारुडी, मदारी, दरवेशी, नंदिबैलबाले, मसनजोगी,

 नायपंथी डबरी गोसावी, मेदिक शाहिर, जलसा शाहिर, जोगती चवंडके बादक, भोपी मेळा, कुडमुडा जोशी, पिंगळा जोशी, रणशिंग बादन, हालगी वादक, संबळ वादक,

 आदी लोककला सादर करणारे कलावंतांसाठी लढा उभा केला आहे., तरी सर्व स्तरातील विविध लोककला क्षेत्रातील लोककलावंतांनी सहभागी व्हावे व कलावंत म्हणून आपल्या नावाची नोंद

आंदोलनात करावी. हे नम्र आवाहन.,

कलावंतांनी आपण उपस्थित रहात आहोत म्हणून आगोदर बांचेकडे नावनोंदणी करावी. नाव नोंदणी-श्री. शिवाजी इंगोले (सांगोला) मो-८६००८३४६०१,९९७५१२९२५२

श्री. विक्रम गोरे (जवळा) मो-९९२२०६८८०९

आंदोलनाचे स्थळ-सांगोला तहसिल कार्यालयासमोर, सांगोला

सुचना-सकाळी १०.०० वाजता महात्मा फुले चौकातून महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरवात होईल,

 तरी, दि. १८.०७.२०२४ रोजी बार-गुरुवार सकाळी १०.०० वाजता सर्व कलावंतांनी महात्मा फुले चौक, सांगोला येथे उपस्थित रहावे.

कळावे आपला नम्र आयु. बापूसाहेष ठोकले (सामाजिक कार्यकर्ते)

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मो-१४२१०४१४३३ मी-९०६३०३८८७१

आपला नम्र शाहिर सुभाष गोरे (आंतरराष्ट्रीय कलावंत)

Post a Comment

0 Comments