सांगोला शहरात खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कान, नाक व घसा तज्ञ पहा उपलब्ध सुविधा
डॉ. सुजित शिवशरण M.B.B.S., M.S., ENT पहिला व तिसरा रविवार 10 ते 1
उपलब्ध सुविधा
कान
कानातून पाणी येणे, कानाने कमी ऐकायला येणे, सतत चक्कर येणे, कानाच्या पडद्याला छिद्र कानात शिट्टी सारखा आवाज येणे, चेहरा वाकडा होणे, कानातले घालण्याचे छिद्र मोठे होणे, कान नेहमी खाजवत राहणे, कानावरती सूज येणे
घसा
टॉन्सील चे आजार, आवाजात बदल, तोंड येणे व तोंड कमी उघडणे, गिळण्यास त्रास होणे, तोंडाच्या आत गाठ येणे, जिभेच्छा शेंडा तोंडातून बाहेर न येणे, स्पष्ट बोलता न येणे
नाक
नाकातून पाणी येणे, नाकातले हाड वाढणे, किंवा तिरपे होणे साईनस चे आजार
नाकाची अॅलर्जी (धूळ, थंड) नाकात मास येणे
मान
थायरॉईड चे आजार, लाळेच्या ग्रंथीचे आजार, चेहरावर सूज येणे, मानेवरील गाठ येणे
कान, नाक व घसा तज्ञ
डॉ. दिपेंद्र हुली M.B.B.S., M.S., ENT
Head and Neck Surgeon Specialisation in Endoscopic Sinus & Skull Base Surgery (Jaipur, Rajasthan) दर सोमवारी दुपारी 4 ते 5
उपलब्ध सुविधा
कान
कानातून पाणी येणे, कानाने कमी ऐकायला येणे, सतत चक्कर येणे, कानाच्या पडद्याला छिद्र कानात शिट्टी सारखा आवाज येणे, चेहरा वाकडा होणे, कानातले घालण्याचे छिद्र मोठे होणे
घसा
टॉन्सील चे आजार, आवाजात बदल, तोंड येणे व तोंड कमी उघडणे, गिळण्यास त्रास होणे, तोंडाच्या आत गाठ येणे
नाक
नाकातून पाणी येणे, नाकातले हाड वाढणे, किंवा तिरपे होणे साईनस चे आजार नाकाची अॅलर्जी (धूळ, थंड) नाकात मास येणे
मान
थायरॉईड चे आजार, लाळेच्या ग्रंथीचे आजार, चेहरावर सूज येणे, मानेवरील गाठ येणे
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला 7588506196, 8999611622
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला 7588506196, 8999611622
टीप- कडलास नाका व सांगोला महाविद्यालय रोड च्या मध्ये व नाक्या पासून (5 मि व 500 मी अंतरावर)
0 Comments