google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. सांगोला तालुक्यात भोंदू महाराजासह पाच जणांनी अस्सल; शंख देतो म्हणत पंचवीस लाख उकळले!एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक.. सांगोला तालुक्यात भोंदू महाराजासह पाच जणांनी अस्सल; शंख देतो म्हणत पंचवीस लाख उकळले!एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल

खळबळजनक.. सांगोला तालुक्यात भोंदू महाराजासह पाच जणांनी अस्सल;


शंख देतो म्हणत पंचवीस लाख उकळले!एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल

सांगोला : भोंदू महाराजांसह पाच जणांनी विश्वासात घेऊन दुप्पट पैसे करून देण्याचे आणि अस्सल शंख देण्याचे 

आमिष दाखवून २५ लाख ५० हजार रुपये उकळले. खिलारवाडी(ता. सांगोला) येथे हा प्रकार घडला.

याबाबत, सचिन हरिदास यादव रा खिलारवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी मेघराज आवताडे ऊर्फ बाबा पाटील रा फळवणी , भोंदू महाराज सुरेश पोपट पारसे (रा.कोळेगाव ता.माळशिरस),अनिल मोरे व सलीम (दोघेही रा सांगोला) व एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल केला.

 दरम्यान पोलिसांनी याप्रकरणीतील भोंदू महाराज सुरज पोपट पारसे यास अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments