चिंचोली ता.सांगोला येथील वैजंता दादा मनमे यांचे दुखद निधन
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२);
चिंचोली ता.सांगोला येथील वैजंता दादा मनमे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी
रविवार दि. २८/०४/२०२४ रोजी मध्यरात्री १२. १५ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. रविवारी सकाळी ७:०० चे सुमारास चिंचोली त्यांच्या घराजवळील शेतात
त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली,एक मुलगा जावई,सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या तिस-या दिवसाचा विधी मंगळवार दि.३०/०४/ २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता चिंचोली येथील त्यांच्या घराजवळील शेतात होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
0 Comments