रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने शिरभावि येथे व्हीलचेअर प्रदान
सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे.शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने शिरभावि येथिल श्री.शिवाजी सोपान गाडेकर यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.ते पहिल्या पासून अपंग आहेत त्यांना आत्ता फिरण्यासाठी अडचण येत होती
त्यना कुबड्यांची मदत सुध्दा होते नव्हती म्हणून रोटरी क्लब सांगोला यांनी व्हीलचेअर प्रदान केली व्हीलचेअर देण्यासाठी रो.हमिदभाई इनामदार यांनी मदत केली
शिवाजी गाडेकर यांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद बघुन सर्व रोटरीच्या सभासदाना आनंद वाटला दुसर्याचे आसु कमी करुन चेहऱ्यावरती हसु निर्माण करण्याचे काम
सांगोला रोटरी क्लब करत आहे या लाभार्थीची माहीत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या समाधान नलवडे यांनी दिली होती यावेळी माजी सरपंच पोलीस पाटील व शिरभाविच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments