google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)

सांगोला (प्रतिनिधी): दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे माझी विद्यार्थी  मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री. सचिन बंडगर हे उपस्थित राहणार आहेत.  तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बळवंत कॉलेज विटाचे प्राध्यापक डॉ.श्री. प्रवीण बाबर हे उपस्थित राहणार आहेत.

 सदर मेळाव्यास  माजी विद्यार्थी मेळावा समितीचे चेअरमन प्रा.डॉ. नारायण आदलिंगे, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव श्री. श्रीनिवास येलपले व माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद पवार हे ही उपस्थित राहणार आहेत.

 तरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments