सांगोला पोलिसांची कामगिरी वारकरी अपघात; अज्ञात वाहनाचा ४८ तासात शोध; चालकास अटक
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२):- पंढरपूर कडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांना अज्ञात भरधाव वाहनाने धडक देवून
वाहन पसार झाले होते या अपघातात एक वारकरी ठार तर इतर पाच वारकरी जखमी झाले होते.
सांगोला पोलिसांनी या अज्ञात वाहनाचा ४८ त्तासात शोध घेवून सदर अपघातातील रुग्णवाहिका व चालक असिफ सय्यद रा. सांगली यास ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम गायकवाड, पोनि भिमराव खंणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी आदिनाथ खरात व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी अपघात स्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे वेगाने हलवली
अपघाताच्या दरम्यान कोण कोणती चारचाकी वाहने या हायवेवरून पुढे गेली , याबाबतची माहिती
टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून गोपनीय माहितीच्या आधारे मिरज येथून रुग्णवाहिकेसह चालक
असिफ अबुबकर महाबरी यास ताब्यात घेवून ४८ तासात अपघाताचा तपास लावला आहे. पंढरपूरला माघी वारीसाठी पायी जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील वारकरी भाविकांच्या दिंडीत


0 Comments