सांगोला श्री. अबिकादेवी यात्रेची शोभेच्या दारुकाम व बक्षिस वितरणाने आज सांगता शेतकी, औद्योगिक व कला प्रदर्शन यांचा बक्षिस वितरण
सांगोला :- श्री. अबिकादेवी यात्रेची आज सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात शोभेचे दारुकाम व शेतकी, औद्योगिक व कला प्रदर्शन यांचा बक्षिस वितरणाने सांगता होणार आहे.
बक्षीस वितरण समारंभ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय एम.बी. लंबे यांच्या शुभहस्ते
तर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ पंढरपूर सत्र न्यायालय बी. बी. तोष्णीवाल, मुख्य दिवाणी न्यायाधीण सांगोला दिवाणी न्यायालय
एस. एम. घुगे, सह दिवाणी न्यायाधीश सांगोला बी.एम. पोतदार, सह दिवाणी न्यायाधीश सांगोला के. बी. सोनवणे, सह दिवाणी न्यायाधीश सांगोला एस. एस. साळुंखे यांची प्रमुख उपस्थितीती लाभणार आहे.
रंगभरण स्पर्धेत इ.१ ली ते ४ थी (रंगभरण) गटामध्ये प्रथम कु. आराधना संजय देशमुख, व्दितीय क्रमांक कु. मनस्वी मंगेश कुलकर्णी, तृतीय क्रमांक मधुरा महेश कुसुमडे.
* इ.५ वी ते ७ वी गटात (चित्रकला) प्रथम क्रमांक कु. तेजश्री लक्ष्मण रणदिवे, व्दितीय क्रमांक- श्रीतेज नितीन गवळी, तृतीय क्रमांक- श्रेयश महेश खुळपे.
* इ.८ वी ते १० वी (चित्रकला) गटामध्ये प्रथम समृध्दी संजय भोसले, व्दितीय अनुष्का बाळासाहेब केदार.
* ठिपक्याची रांगोळी (५ वी ८ वी गट) प्रथम माहेश्वरी आण्णासो मेटकरी
* ठिपक्याची रांगोळी (८ वी ते १० वी गट):-प्रथम क्रमांक अथर्व सचिन दौंडे, व्दितीय क्रमांक समृध्दी संजय भोसले, तृतीय क्रमांक केतन नागेश दाते,
* संस्कार भारती रांगोळी प्रथम क्रमांक- सौ. स्नेहल निलेश मडके, व्दितीय क्रमांक-रेणुका सचिन तोरणे, तृतीय क्रमांक विभागून-सौ. गायत्री राहुल पाटील व सौ. सुप्रिया अमर दाँडे, उत्तेजनार्थ विभागून-साईशा आप्पासो लवटे व सौ. माया आण्णासो मेटकरी
* मॅरॉथॉन १४ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक- युवराज अनिल
पाटील, व्दितीय क्रमांक नागेश शहाजी खंडागळे, तृतीय क्रमांक महेश
संतोष बेहेरे, उत्तेजनार्थ संग्राम अरुण बेहेरे. * १४ वर्षाखालील मुली प्रथम क्रमाक श्रेवा समाधान ढगे, व्दितीय क्रमांक- क्षितीजा सोमनाथ पाटील
* मॅरॉथॉन खुला गट (पुरुष) प्रथम क्रमांक- अमोल नानासो आमुने, व्दितीय क्रमांक सुनिल सखाराम माने, तृतीय क्रमांक-अनिकेत हरीबा देशमुख,
उत्तेजनार्थ सोमनाथ दत्तात्रय महाडीक. खुला गट (महिला)-प्रथम क्रमांक साक्षी संगाप्पा सरगर, व्दितीय क्रमांक - गायत्री शांतीलाल मासाळ, तृतीय क्रमांक- मुक्ता संजय होवाळ,उत्तेजनार्थ-सोनाली काशिनाथ गडदे.
मॅरॉथॉन १७ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक- सुशांत प्रकाश सरगर, व्दितीय क्रमांक- रमेश आण्णाासो वगरे, तृतीय क्रमांक विशाल सोन्याबापू वाघमोडे, उत्तेजनार्थ श्रीकांत सचिन चव्हाण.
१७ वर्षाखालील मुली- प्रथम क्रमांक- पुजा भाऊसाो मासाळ, व्दितीय क्रमांक- पुजा आप्पासो गडदे, तृतीय क्रमांक- श्वेता संतोष लिगाडे, उत्तेजनार्थ - प्रतिभा सुभाष गडदे,
कृषी प्रदर्शन - वाण-वांगी अक्षय सुनिल नवाळे, दोडका - शिवम गणेश भिंगे, गाजर - सात्विक रावसाहेब सावंत, निमराज बळवंत साळुंखे, काकडी- आश्लेषा भारत इंगवले, भोपळा- संतोष प्रकाश गवळी, बटाटा- सिध्दांत सोमनाथ भिंगे. कोबी भालचंद्र नवनाथ ढोले,
रताळ- सिध्दांत सोमनाथ भिंगे, फ्लॉवर- एकनाथ दुर्योधन जगदाळे, टोमॅटो- सोमनाथ मोहन भिंगे, वॉटर अॅपल गणेश मोहन भिंगे, पेरु-सुनील विश्वनाथ नवाळे, सतीश बंडू साळुंखे,
विवेक उत्तरेश्वर चांदणे, डाळिंब- अजित प्रभाकर साळुंखे, ज्वारी अजित प्रभाकर साळुंखे, शेवगा - अॅड. स्वरांजली रावसाहेब सावंत, अविनाश बंडू साळुंखे, अजित प्रभाकर साळुंखे,
मोहरी- निमराज बळवंत साळुंखे, प्रभाकर बळवंत साळुंखे, चिंच- प्रभाकर बळवंत साळुंखे, सतिश बंडु साळुंखे, नारळ- सतिश बंडू साळुंखे, रामफळ- सतिश बंडू साळुंखे, डाहाळ- निमराज


0 Comments