सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते पदी अॅड. महादेव गोरख कांबळे, यांची निवड
आज राष्ट्रवादी भवन सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, मा. आमदार माननीय दीपक आबा साळुंखे पाटील साहेब यांच्या हस्ते
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- आपली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (ग्रामीण) च्या प्रवक्ता पदी नियुक्ती करण्यात येत आहे.
प्रथमतः मी आपले अभिनंदन करतो. पक्ष बळकट व मजबुत करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री अजितदादा पवार साहेब
यांचे विचार व कार्य आपण राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावे व पक्षाशी एकनिष्ठ राहुन पक्षवाढीचे कार्य करावे.
आपल्या निवडीबददल हार्दिक शुभेच्छा.!
0 Comments