google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस अनोळखी मयतत्वा व नातेवाईकांचा शोध होणेसाठी वर्तमानपत्रात जाहीरात प्रसिध्द करणेबाबत...

Breaking News

सांगोला पोलीस अनोळखी मयतत्वा व नातेवाईकांचा शोध होणेसाठी वर्तमानपत्रात जाहीरात प्रसिध्द करणेबाबत...

 सांगोला पोलीस अनोळखी मयतत्वा व नातेवाईकांचा शोध


होणेसाठी वर्तमानपत्रात जाहीरात प्रसिध्द करणेबाबत...

 सांगोला पोलीस ठाणे येथे अ. मयत नं.०१/२०२४, फौ. प्र. संहीता कलम १७४ प्रमाणे दिनांक ०२/०१/२०२४ रोजी १८/०६ वा. दाखल आहे.

 नमूद अकस्मात मयतामधील एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ४० वर्षे, हे दिनांक ०२/०१/२०२४ रोजी दुपारी १२/३० वा. चे पुर्वी (भक्की तारीख वेळ माहीत नाही.)

 सदरचे मयत है भाटगर कॅनॉल दरवाजा नं. ४ व ५ ढाळेवाडी मजुद ता. सांगोला जि. सोलापुर येथे उत्ताने व फुगलेल्या स्थितीत मयत अवस्थेत मिळून आल्याने सांगोला पोलीस ठाणे येथे सदरचे अ.मदत वरील प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

मयताचे वर्णन:- एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ४० वर्षे, मध्यम बांधा, वर्ण-सावळा, उंची- अंदाजे १६० सेमी, चेहरा-कुजलेला, तिथे अंगात लाल रंगाचा ब्लाउज, चॉकलेटी रंगाचा परकर, चॉकलेटी रंगाची निकर, तिचे उजव्या पायाचा अंगठा नसलेला. अशा वर्णनाची आहे.

तरी सदर अनोळखी मयत स्त्रीचा व त्यांचे नातेवाईकांचा शोध होणेकामी वर्तमान पत्रात जाहीरात प्रसिध्द करणे आवश्यक असल्याने 

सदरबाबत आपले वर्तमानपत्रात जाहीरात प्रस्किद होणेस विनंती आहे.

संपर्क नंबर:-

तपास अधिकारी: सपोनि पी. एस. मोरे मो.नं. ९५५२५४०३६९ सांगोला पो. स्टे फोन नं.०२१८७-२२०१००

सा. सादर व्हावे,

(पी. एस. मोरे) सहा. पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन

Post a Comment

0 Comments