Breaking News

मोठी बातमी...अपघातीमोठी बातमी...अपघाती मृत्यूनंतर पोस्टाकडून वारसाला मिळाले १० लाख ३९९ रुपयांत विमा योजना मुलांच्या शिक्षणासाठीही तरतूद

मोठी बातमी...अपघातीमोठी बातमी...अपघाती मृत्यूनंतर पोस्टाकडून वारसाला मिळाले


१० लाख ३९९ रुपयांत विमा योजना मुलांच्या शिक्षणासाठीही तरतूद 

ऑफिसमध्ये ही विमा पॉलिसी घेता येईल. सर्व पोस्टमन यांना मोबाइल फोन देण्यात आलेले आहेत. पोस्टमन आपल्या मोबाइलवरून पॉलिसी काढून देतात. यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. फक्त आधार क्रमांक, मोबाइल व ई-मेल आयडीची गरज आहे.

 अहमदनगर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सावेडी येथील शिक्षकाच्या कुटुंबीयांना पोस्टाच्या ३९९ च्या अपघात विमा योजनेची तब्बल १० लाख रुपये भरपाई मिळाली आहे.

किशोर संभाळे हे हिंद सेवा शिक्षण मंडळाच्या श्रीरामपूर येथील क. ज. सोमय्या विद्यालयात शिक्षक होते. त्यांचे काही दिवसांपूर्वी नगर-कल्याण रोडवर अपघाती निधन झाले. त्यांनी त्याआधी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत फक्त ३९९ रुपये वार्षिक हप्ता भरून अपघात विमा पॉलिसी घेतली होती. 

त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीने सर्व आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीकडे जमा केल्यावर पत्नीच्या खात्यावर कंपनीने त्वरित १० लाख जमा केले आहेत. तसेच या व्यतिरिक्त शिक्षणासाठी त्यांना १ लाख मदत मिळणार आहे.

त्यांच्या २ मुलांच्या पुढील

मयत किशोर संभाळे यांच्या वारसांना लाभ देण्यात आला. यावेळी अहमदनगर पश्चिम उपविभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक संदीप हदगल, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक अमोल भूमकर, टाटाएआयजी कंपनीतर्फे ऋषिकेश लांजेकर, अविनाश बधे, तसेच हिंद सेवा शिक्षण मंडळ कर्मचारी पतसंस्थेचेकाय आहे अपघात विमा पॉ

• १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तीसाठी

* वार्षिक हप्ता फक्त ३९९ टाटा ए आय

३९६ (बजाज इन्शुरन्स)

• अपघाती निधन झाल्यानंतर वारसास १० रुपये.

• अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल लाख रुपये.

• अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास रुपये.

अपघातामुळे येणारा वैद्यकीय खर्च ६० हजारपर्यंत.

• याशिवाय अपघातामुळे निधन झाल्यास खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, प्रवास ख देखील समावेश आहे.

चेअरमन अधिक जोशी, संचालक स मिलिंद देशपांडे, दीपक आरडे, दीपक ज शिरसाट, सुनील कुलकर्णी, किशोर ि कुलकर्णी, पोस्टमन नितीन खेडकर, विखे, संजय परभणे आदी उपस्थित होते,

 विमा मंजूर होण्यासाठी अ आईपीपीबीचे एक्झिक्युटिव्ह दिगंबर चेअरमन अधिक जोशी, संचालक मिलिंद देशपांडे, दीपक आरडे, 

दीपक शिरसाट, सुनील कुलकर्णी, किशोर कुलकर्णी, पोस्टमन नितीन खेडकर, विश्वे, संजय परभणे आदी उपस्थित होते, विमा मंजूर होण्यासाठी आईपीपीबीचे एक्झिक्युटिव्ह दिगंबरसोनावणे यांनी मदत केली. 

जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्टाची अपघात विमा पॉलिसी घेऊन स्वतःला तसेच कुटुंबाला सुरक्षित करावे, असे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सुरेश बनसोडे यांनी केले आहे.काय आहे अपघात विमा पॉलिसी

* १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तीसाठी

* वार्षिक हप्ता फक्त ३९९ (टाटा ए आय जी) व रू. ३९६ (बजाज इन्शुरन्स)

• अपघाती निधन झाल्यानंतर वारसास १० लाख रुपये.

• अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये.

• अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास १० लाख रुपये

• अपघातामुळे येणारा वैद्यकीय खर्च ६० हजारपर्यंत,

  याशिवाय अपघातामुळे निधन झाल्यास अंत्यविधी खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, प्रवास खर्च यांचा देखील समावेश आहे.कागदपत्रांची आवश्यकता नाही कोणत्याही पोस्ट

ऑफिसमध्ये ही विमा पॉलिसी घेता येईल. सर्व पोस्टमन यांना मोबाइल फोन देण्यात आलेले आहेत. पोस्टमन आपल्या मोबाइलवरून पॉलिसी काढून देतात. यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. फक्त आधार क्रमांक, मोबाइल व ई-मेल आयडीची गरज आहे.

Post a Comment

0 Comments